चांद्रयान 3 चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर, आता प्रतीक्षा सॉफ्ट लँडिंगची.
रशियाची चांद्र मोहिम यशस्वी. स्पेसक्राफ्ट लुना-25 रस्ता भरकटले. त्यानंतर चंद्रावर त्याचे क्रॅश लँडिंग झाले व लुना-25 मिशन फेल झाले आहे.या मोहिमेकडून रशियाला मोठी आशा होती. रशियाचे लुना-25 स्पेसक्राफ्ट 11 ऑगस्ट रोजी चंद्राकडे झेपावले होते. लुना-25 अनियंत्रित झाल्याने रशियाच्या अवकाश संस्थेला मोठे नुकसान झाले. आता अवघ्या जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान ३ कडे लागलं आहे. चांद्रयान आता चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 25 किमी दूर आहे. विक्रम लँडर रविवारी पहाटे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान चंद्राच्या जवळ पोहोचले. आता विक्रम लँडर चंद्रापासून फक्त 25 किलोमीटर अंतररावर आहे. यापूर्वी ते 113 किमी x 157 किमीच्या कक्षेत होते.
दुसऱ्या डिबूस्टिंग ऑपरेशनने कक्षा 25 किमी x 134 किमी इतकी कमी केली आहे म्हणजेच आता चंद्राच्या पृष्ठभागापासून विक्रम लँडरचे अंतर फक्त 25 किमी बाकी आहे.
Post a Comment