मा. श्री.अविनाश मधुकर जगताप यांच्या वाढदवसानिमित्त विविध उपक्रम व गुणवंतांचा सत्कार.
मा. श्री.अविनाश मधुकर जगताप यांच्या वाढदवसानिमित्त विविध उपक्रम व गुणवंतांचा सत्कार. |
मा. श्री.अविनाश मधुकर जगताप यांच्या वाढदवसानिमित्त विविध उपक्रम व विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण गुणवंतांचा जाहीर नागरी सत्कार,१६ मे २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता मधुशाला निवास सावता माळी चौक विडणी येथे आयोजन करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून, मा.श्री. डॉ. बाळासाहेब कांबळे (मुधोजी कॉलेज फलटण),मा.श्री. विक्रम कृष्णा जाधव (माजी मुख्याध्यपक बारामती), मा.श्री.तानाजी नाथा जगताप (प्रसि साहित्यिक विडणी ), मा.श्री.अड्व्हकेट पुष्कराज बाळासाहेब शेंडे (विडणी), मा.श्री. डॉ. किरण उत्तमराव शेंडे,मा.श्री.अभिलाष काकडे, मा.श्री.आदित्य काकडे ( फलटण ), मा.श्री.डॉ. विकासकुमार माने (कोल्हापूर), मा.श्री.सुरेश वाघबरे , मा.श्री.किशोर भोसले,मा.श्री. दादा रामा मोरे होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मा.श्री.संतोष मधुकर जगताप, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शाळा माझेरी होते व प्रास्ताविक मा.श्री.मंगेश वसंत चौगुले, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शाळा राजुरी यांनी केली. मा.सौ. शुभांगी आबासाहेब शिंदे बोबडे,आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शाळा दरावस्ती ता. माण यांनी केले. ईशस्तवण व स्वागत गीत बासरी वादक मा.श्री. राहुल लोंढे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बारामती व मा.श्री. प्रवीण साठे यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन. |
अविनाश मधुकर जगताप यांचा अल्प परिचय करायचा म्हणलं तर खऱ्या अर्थाने आदर्श व्यक्तिमत्व म्हणता येईल. त्यांची शैक्षणीक सुरुवात त्यांचे प्राथमिक शिक्षण माळेगाव तालुका बारामती व सोनगाव येथे झाले. माध्यमिक शिक्षणसाठी उत्तरेशवर हाय स्कूल विडणी येथे पूर्ण केले व ११वी १२वी मुधोजी कॉलेज फलटण येथे झाले. पुढे त्यांनी D.Ed. पदविका, गुरुजन अध्यपाक विदयलाय, पाटण येथून पूर्ण केली व पुढे B. A पदवी मानसशास्त्र विषयात पूर्ण केली. त्यांना वाचन, कविता लेखन, गीत लेखन मध्ये विशेष आवड आहे. त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड आहे त्या अनुषंगाने ते विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवतात. सद्ध्या ते प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळा, मसाईवाडी, तालुका माण, जिल्हा सातारा येथे कार्यरत आहेत. वडील मधुकर माधव जगताप विविध कार्यकारी सोसायटीचे माजी उप. चेअरमन व आईंना अलका कुबल यांच्या हस्ते आदर्श माता पुरस्कार प्राप्त झाला आहे.पत्नी सौ पल्लवी अविनाश जगताप प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.भाऊ संतोष मधुकर जगताप आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विडणी व वाहिनी - सौ जयश्री संतोष जगताप नगरपरिषद शाळा नंबर पाचच्या मुख्याध्यापिका,बहीण डॉ. छाया मधुकर जगताप व २ मुले हर्षवर्धन अविनाश जगताप आणि राजवर्धन अविनाश जगताप असं त्यांचं आदर्श कुटुंब आहे.
विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण गुणवंत अर्थात सत्कारमूर्ती पुढील प्रमाणे,
१.माननीय श्री प्रवीण सूर्यकांत गिरमे राज्यकर उपायुक्त महाराष्ट्र शासन
२.माननीय सौ सुप्रिया कुंदन शेंडे गटविकास अधिकारी महाराष्ट्र शासन
३.माननीय सौ अनुप्रिया अमोल ननावरे पीएसआय व तलाठी परीक्षा उत्तीर्ण
४.माननीय ऋतुजा सोमनाथ सोड मी से पंजाब नॅशनल बँक ॲग्री फील्ड ऑफिसर
५.माननीय प्रणाली बाळासाहेब दगडे कृषी सहाय्यक अधिकारी
६.माननीय ऋतुजा वामन माने कृषी सहाय्यक अधिकारी नागपूर विभाग
७.माननीय शुभांगी राया जी जगताप कृषी सहाय्यक अधिकारी
८.माननीय सोनाली काशीद कृषी सहाय्यक अधिकारी
९.डॉक्टर यशवंत गुलाब आढाव पीएचडी पुणे
१०.डॉक्टर दिपाली नामदेव जगताप पीएचडी कोल्हापूर
११.विशाल हनुमंत जगताप पंजाब नॅशनल बँक
१२.माधुरी प्रमोद गाढवे शिक्षण सेवक रत्नागिरी
१३.सुभाष निकाळजे शिक्षण सेवक सातारा
१४.कामना अजित निकाळजे बी.ए.एम.एस
१५.सुजाता सावता टिळेकर हषी सहाय्यक कोल्हापूर
१६. माननीय. श्री. डाँक्टर अनिरुद्ध कुंडलिक जाधव एमबीबीएस पुणे
१७. माननीय. चैतन्य किशोर ननावरे कुस्तीपटू विडणी
१८. स्नेहल मिलिंद जगताप बीडीएस बीड
१९. आश्लेषा अविनाश जगताप बी एम एस सातारा
२०. साक्षी अजित जगताप बी ए एम एस बेळगाव
२१. सुजित सुनील मदने महाराष्ट्र केसरी साठी सातारा जिल्हातून दोनदा निवड
२२. अक्षय भानुधास जगताप मुंबई पोलिस
२३. बापू गावडे पीएसआय
२४.सुजाता सावता टिळेकर कृषी सहाय्यक कोल्हापूर
२५. माननीय श्री डॉक्टर अनिरुद्ध कुंडलिक जाधव एमबीबीएस पुणे
२६.माननीय चैतन्य किशोर ननावरे कुस्तीपटू विडणी.
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण गुणवंतांचा सत्कार |
Post a Comment