अक्षय प्रकाश माने यांची सातारा जिल्हा ग्रामविकास अधिकारी पदी निवड.
अक्षय प्रकाश माने यांची सातारा जिल्हा ग्रामविकास अधिकारी पदी निवड. |
फलटण: महाराष्ट्र शासनाने घेतलेला सरळसेवा भरती मध्ये महाराष्ट्र शासना ग्रामविकास सातारा जिल्हा विभागाच्या, ग्रामविकास अधिकारी या पदासाठी SC प्रवर्गातून अक्षय प्रकाश माने प्रथम क्रमांकाने निवड झालेबद्दल अभिनंदन करण्यात आले.
Post a Comment