सांगवी गावचे विद्यमान सरपंच सनी मोरे यांना फलटण मतदार संघात मिळणार आमदारकीची उमेदवारी ?
सांगवी गावचे विद्यमान सरपंच संतोष (सनी) मोरे |
फलटण :
फलटण कोरेगाव मतदार संघात प्रथम पुर्व भागातील व्यक्तीला आमदारकी संधी मिळणार ?
फलटण कोरेगाव मतदार संघात स्थानिक आणि पूर्व भागातील संधी सांगवी गावचे विद्यमान सरपंच संतोष (सनी) मोरे यांना ऐका राजकीय पक्षाकडून संधी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आजपर्यंत फलटण तालुक्यात आमदार झाले ते वरील सर्व भागात आमदार झाले आहे परंतु आजपर्यंत पूर्व भागातून आमदार झालेला पाहिले नाही किंव्हा संधी दिली गेली नाही. म्हणून पूर्व भागातील लोकांच्या माध्यमातून चर्चे मध्ये असणारे एकमेव नाव म्हणजे सरपंच सनी मोरे हे आहेत . फलटण कोरेगाव मतदार संघातील जास्तीत जास्त लोक मतदार हे पूर्व भागात आहेत. यावेळी फलटण कोरेगाव मतदार संघाची संधी पूर्व भागातील राजकीय तसेच लोकांच्या मनामधील शेतकरी कष्ट करी कामगार लोकांचे प्रश्न मार्गी लावणारे राजकीय या सर्व गोष्टी जाणून घेणारा आमदार होणे गरजेचे आहे. सांगवी गावचे विद्यमान सरपंच संतोष (सनी) मोरे यांना एका राजकीय पक्षाच्या माध्यमातून संधी मिळणार या चर्चा सर्वत्र सुरू आहेत . सांगवी गावचे सरपंच हे ऐका राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून जवळीक आणि न तुटणार असे जवळीक असणारे म्हणून कदाचित येणाऱ्या निवडणूक मध्ये त्यांचे नाव येणाऱ्या आमदारकी साठी येईल आशा चर्चा सुरू आहे. फलटण कोरेगाव मतदार संघ मधील उमेदवारी ही लोकांच्या माध्यमातून जनतेतून उमेदवारी द्या म्हणून फक्त सनी मोरे यांचे नाव घेतले जात आहे. उमेदवारी जनतेतून या वेळी मागणी होत आहे ती म्हणजे या वेळी राजकीय पक्षाचे कट्टर आणि जवळीक असणारे सांगवी गावचे सरपंच पूर्व भागातून यांना संधी द्या अशा चर्चा सर्वत्र सुरू आहे
Post a Comment