रवींद्र काकडे ( वस्ताद ) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न

रवींद्र (वस्ताद )काकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 1एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळ पासूनच त्यांचा मित्र परिवार खुप मोठया प्रमाणात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी हार फुले घेऊन येते होता त्या मध्ये व्यवसायिक, नोकरदार व तरुणाचा सहभाग होता.सर्व सामान्य परिवारात जन्माला येऊन हि उतुंग कर्तृत्व व असामान्य कार्य व काम कसे करता येऊ शकते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र काकडे (वस्ताद )त्यांनी जोडलेल्या मित्र परिवारात आज हि त्यांचे नाव निघाले तर तो मित्र परिवार घहीवरून त्याच्या डोळ्यात पाणी येते असताना दिसले त्यांनी जोडलेल्या प्रत्येक माणसातून त्याच्या बद्दल आदरयुक्त बोलणे येत होते त्यानी जोडलेली माणसं आणि त्याच्या मनात अढळ असलेलं त्याच स्थान हे पाहून त्याच्या परिवारास रवींद्र वस्ताद हे आज हि आपल्या जवळ असल्याची जाणीव करून देत रहाते पण तरी हि त्यांची उणीव सर्व मित्र परिवार व सर्व काकडे परिवारास प्रत्येक क्षणा क्षणाला भासत असते, त्यांच्या बद्दल बोलायला व लिहायला शब्द हि कमी पडतील अशा या समाजकारणातील दिलदार व दिलखुलास व्येक्तीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लहान मुले व वृद्धान साठी फळे वाटपच्या , अन्नदानाच्या व रक्तदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यास लोकांचा उत्सपूर्त पणे प्रतिसाद मिळाला व त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांनी त्यांच्या प्रतिमेस हार घालून व फुले वाहून वाढदिवसाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन केले