रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान…..!


फलटण : दि. 1 एप्रिल 2026


आदरणीय बु.रविंद्र काकडे यांच्या जन्मदिनी/जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.
त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत, सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

बु.रविंद्र काकडे यांनी आयुष्यभर समाजसेवेचा जो वारसा जपला, तोच वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे मत त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले.रक्ताची प्रत्येक पिशवी ही गरजू रुग्णांसाठी जगण्याची नवी उमेद ठरेल, हाच आमचा प्रामाणिक भाव आहे.

या कार्यात सहभागी होऊन माणुसकीचे नाते जपणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!