लोकशाही भारतचे संपादक पत्रकार सागर चव्हाण यांना पितृशोक.राजेंद्र कोंडीबा चव्हाण यांचे दुःखद निधन.

फलटण: दि. 8 मार्च 2026
फलटण येथील लोकशाही भारतचे संपादक निर्भीड व निडर पत्रकार सागर चव्हाण यांचे वडील राजेंद्र कोंडीबा चव्हाण यांचे वयाच्या 57 व्या वर्षी आज रविवार दि.8 मार्च रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे त्यांचा अंत्यविधी आज फलटण येथील स्मशानभूमी येथे 1.30 वाजता होणार आहे.
त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा,.सून, व नात असा परिवार आहे.



