स्वर्ग म्हणजे आई…..!जगातील सर्व सुख म्हणजे आई…..!काळजाची हाक, असते आई….!निशब्द जग असते आई…..! आज आम्ही तुझ्या प्रेमाविना पुरके झालो असलो तरी…..!आज ही तुझी छत्र छाया आमच्या डोक्यावर असल्याचं…..! जाणवत. क्षणाक्षणाला ….!तुझा असाच मायेचा पदर असू दे आमच्या डोक्यावर…..!त्यामुळे प्रत्येक दुःखाच्या क्षणात सुद्धा…..! आमच्या पंखात येते वेगळेच बळ…..!