ररणरागिणी बहुउद्देशीय  सामाजिक विकास संस्थाच्या वतीने छ. शिवाजी महाराज जयंती व वेताळबाबा यात्रा उत्साहात संपन्न : नाईकबोम वाडी.

फलटण : नाईकबोम वाडी.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती व वेता बाबा यात्रे निमित्ताने रणरागिणी बहुउद्देशीय  सामाजिक विकास संस्था फलटण. व जय शिवाजी युवा मंडळ नाईक बोमवाडी.अल्पो – उपहार, बिस्किट व पाणी वाटप करण्यात आले. त्यानंतर ह. ब. प. श्री रविकुमार ठावरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले होते हा सर्व कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये पार पडला यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती त्यामध्ये सातारा जिल्हा परिषद सदस्या सौ वैशाली संदीप कांबळे,पंचायत समिती सदस्या सौ विजया हनुमंत सोनवलकर,कार्यकर्ते श्री अजय चव्हाण,श्री धीरज चव्हाण,श्री गणेश चव्हाण,श्री पिसाळ ढमाल,श्री रणजीत घाडगे,श्री सौरभ पवार,श्री दयानंद घाडगे, श्री शुभम चव्हाण, श्री रोहन ढमाळ, सौ मनिषा चव्हाण, श्री कमल चव्हाण,सौ शालन घाडगे,सौ जया पवार. यावेळी उपस्थित ताना  संस्थेच्यावतीने राजमुद्रा (शिवमुद्रा)बंधन वाटप करण्यात आले  यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेच्या  रझिया शेख. (अध्यक्षा ),श्री.इम्रान सिकंदर सय्यद (उपाध्यक्ष) श्री. अतुल शाह (खजिनदार )श्री.कैफ शेख, श्री मारुती टकले ( सचिव ) कर्मचारी संचालिका मा.मुख्याध्यापिका शाहीन शेख,  सौ. माया बनसोडे, उपशिक्षक  विद्यानगर शाळेचे चव्हाण सर संचालिका सौ .प्रीती शाह, सौ.हिना सय्यद,सौ.अनिसा सययद,डिजिटल मिडिया संस्थाचे अध्यक्ष उपध्यक्ष सर्व संचालक संचालिका व इतर सभासद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!