भीम आर्मी एकता संघटनेच्या जिल्हा उपअध्यक्ष पदी लक्ष्मण काकडे तर फलटण शहर उप अध्यक्ष सनी पवार यांची निवड

फलटण : भीम आर्मी एकता मिशन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष
जालिंदर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जिल्हा उप
अध्यक्ष म्हणून लक्ष्मण काकडे यांची नियुक्ती आँनलाईन
पध्दतीने केली त्यांची उपजिल्हाध्यक्षपदी निवड
झाल्याबद्दल भीम आर्मी एकता मशीन संघटनेच्या फलटण
तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांना हार गुच्छ देऊन
शुभेच्छा दिल्या त्यावेळी तालुका अध्यक्ष अजित मोरे व
तालुका उप अध्यक्ष सुनील पवार यांनी ही लक्ष्मण काकडे
यांना हार पुष्प श्रीफळ व शाल देऊन शुभेच्छा दिल्या..