राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास  भारतीय युवा पँथर संघटने कडून  अभिवादंन करण्यात आले

फलटण :आज शनिवार दि.7 जून  रोजी राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती फलटण शहर येथे साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने   भारतीय युवा पँथर संघटनेचे  पश्चिम महाराष्ट्र, सातारा जिल्हा, फलटण तालुका व शहर पदाधिकाऱ्यांनी  त्यांच्या पुतळ्यास संस्थापक अध्यक्ष – गौरव अहिवळे यांचे मार्गदर्शनाखाली   अभिवादंन केले
         उपस्थिता मध्ये पश्चिम महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्ष – मंगल ताई जाधव, सातारा जिल्हा अध्यक्ष- लक्ष्मण काकडे, सातारा जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष – सुकेशनी कांबळे, संघटनेचे मार्गदर्शक सल्लागार- विजयराव भोंडवे साहेब, फलटण शहराध्यक्ष – राहुल गुंजाळ, फलटण शहर महिला आघाडी अध्यक्ष – पूजा जाधव, फलटण शहर महिला आघाडी उपाध्यक्ष – पल्लवी मोरे, संघटना सदस्य – अजित मोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!