!!!!! भीम आर्मी संघटने कडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन !!!!!

फलटण : आज वंचितांच्या वेदनाचा मुक्ती दिन ,साहित्य दिन, म्हणजेच लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्र सह देशात उत्साहात साजरी केली जाते. आज फलटण येथील मंगळवार पेठे येथे सुध्दा जंयती मोठ्या उत्साहात साजरा केली जात आहे . जयंत्ती निमित्ताने अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून घरो घरी पुरण पोळी बनवून अन्नदान करून जयंती साजरी करण्यात आली आण्णा भाऊ साठे यांना भीम आर्मी एकता संघटने कडून अभिवादन करण्यात आले . भीम आर्मी संघटने कडून संध्याकाळी मिरवणूकीस सर्व समाज बांधवांनी सहभागी होऊन भारतीय एकतेचे, अखंडतेचे, बंधुभावाचे स्वरूप दाखवावे कसे आव्हान करण्यात . त्या वेळी जिल्हा उप अध्यक्ष लक्ष्मण काकडे, जिल्हा कार्य अध्यक्ष आदेश कांबळे, तालुका महिला अध्यक्ष भाग्यश्री कांबळे , तालुका अध्यक्ष अजित संभाजी मोरे, विजय भोंडवे, बडु अहिवळे आदी उपस्थित होते