साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्ताने भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले !!!!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन आपल्या साहित्याच्या लेखणीतून शोषित, पीडित, वंचीत, गोरगरीब समाजाच्या व्यथा आपल्या ज्वालाग्रही परिवर्तनवादी लेखणीद्वारे मांडणी करणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगलताई जाधव, मनीषाताई मोरे, वंदनाताई यादव,श्रीमती तांबोळी मॅडम, पूजाताई जाधव व संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते .