बहुजन चळवळीचा आश्वासक चेहरा काळाच्या पडद्याआड !

शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांचा मोठा आधारस्तंभ निस्वार्थी कर्तुत्ववान निष्ठावान मार्गदर्शक नेता माजी नगरसेवक महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक, पत्रकार सम्राट तुकाराम गायकवाड यांचे वडील,” श्री तुकाराम गायकवाड” यांचे बारामती येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना अल्पशा आजाराने आज दि. 24/5/2025 रोजी दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!